लाडकी बहिण अर्ज फॉर्म कसा भरावा? — Field by Field मार्गदर्शन (Form Filling Guide)
अर्ज नाकारला जाण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे फॉर्ममधील छोट्या-छोट्या चुका. नावातील एखादे अक्षर, खाते क्रमांकातील एखादा अंक किंवा चुकीचा मोबाईल क्रमांक — एवढ्यावरूनही अर्ज रखडू शकतो. म्हणूनच हा ladki bahin form filling guide म्हणजे लाडकी बहिण अर्ज फॉर्म भरण्याचा field by field (प्रत्येक रकाना नुसार) मार्गदर्शक लेख तयार केला आहे. फॉर्म हातात घेतल्यावर कोणत्या रकान्यात … Read more